जिंती येथे राजेभोसले हायस्कूलमध्ये संविधान दिनानिमित्ताने द्विदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन.. - Saptahik Sandesh

जिंती येथे राजेभोसले हायस्कूलमध्ये संविधान दिनानिमित्ताने द्विदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन..

https://saptahik-sandesh.com/general-news/organizing-the-biddhi-lecture-on-the-constitution-dination-at-kingbhosale-high-school-in-jinti

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जिंती (ता.करमाळा) येथे एस.यु.राजेभोसले हायस्कूलच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान सन्मान दिनाचे औचित्य साधून द्विदिवसीय व्याख्यान मालेचे आयोजन केले होते.

त्या प्रसंगी पहिल्यादिवशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ कामगार आघाडीचे पच्छिम महाराष्ट्राचे नेते व प्रभावी वक्ते मा यशवंतभाऊ गायकवाड यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करून आपले विचार व्यक्त केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक बाळासाहेब काटे तसेच श्री. वाघमोडे, श्री. झांजुरने, श्री. दिवसे, श्री.मोरे, श्री. काळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.राम हरी झांजुरने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!