सोहम शिंदे याची जवाहरलाल नवोदय विद्यालयासाठी निवड - Saptahik Sandesh

सोहम शिंदे याची जवाहरलाल नवोदय विद्यालयासाठी निवड

सोहम शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील गुरुकुल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी व श्रीदेवीचामाळ येथील सोहम सचिन शिंदे याने जवाहरलाल नवोदय विद्यालय परीक्षेत यश मिळवले असून त्याची सहावीसाठी पोखरापूर (ता. मोहोळ) येथील जवाहरलाल नवोदय केंद्रीय विद्यालयात निवड झाली आहे. त्यासाठी त्याला शिक्षक वर्ग स्वाती पवार, रूपाली शिंदे तसेच वडील सचिन शिंदे, काका -काकू यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या निवडीनंतर गुरूकुल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष नितीन भोगे यांनी त्याचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!