नगरपरिषदेकडून घरपट्टीवरील व्याज माफ करण्याची विरोधी पक्षाची मागणी
करमाळा : करमाळा येथील नगर परिषद हद्दीतील घरपट्टीवरील व्याज तात्काळ रद्द करून मालमत्ता धारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते...
करमाळा : करमाळा येथील नगर परिषद हद्दीतील घरपट्टीवरील व्याज तात्काळ रद्द करून मालमत्ता धारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते...
शाळा असावी शाळेसारखी नसोत वेगळे ढंगओठावरती हसू असावे अंगावरती रंग....किलबिलताना, बागडताना पुस्तकांशी मैत्री व्हावीमाती मधुनी अंकुरताना मने अवघी गंधित व्हावी.....शाळा...
करमाळा: संत निरंकारी मंडळच्या वतीने संपूर्ण देशभर ‘अमृत प्रकल्पा’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले. या...
करमाळा/ संदेश प्रतिनिधी : शिवजयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. विष्णु शिंदे यांनी दहीगाव (शेळके...
करमाळा / संदेश प्रतिनीधीकरमाळा,ता.२६ : करमाळा तालुक्यातील वीट येथील शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी संबंधित शाळेतील सहशिक्षकाविरुद्ध करमाळा...
करमाळा /संदेश प्रतिनिधी करमाळा,ता.२५: जेऊर ( ता.करमाळा) येथील न्यू इरा पब्लिक स्कूल चे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी दि. २७ रोजी...
करमाळा /संदेश प्रतिनिधीकरमाळा,ता.२६: शहीद जवान नवनाथ गात यांच्या 23 व्या स्मृतिदिनानिमित्त वरकुटे ( ता.करमाळा)येथे रक्तदान शिबिर व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे...
करमाळा/संदेश प्रतिनिधी करमाळा, ता.२५: तालुक्यातील शेटफळ (ना.) येथील वैभव वसंतराव पोळ यांच्या नागराज मशिनरी शेती मॉलच्या वर्धापन दिनानिमित्त माल व...
केम(संजय जाधव) : इंडिया बुशू असोसिएशन यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुशू असोसिएशन यांच्या वतीने पुणे येथील येरवडा येथे झालेल्या राज्यस्तरीय...