आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करमाळा व चिखलठाण रक्तदान शिबिरात 127 रक्तदात्यांनी केले रक्तदान
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा (ता.५) : आमदार संजयमामा शिंदे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान...