केमच्या श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजमध्ये ‘कथालेखिका विद्यार्थ्यांच्या भेटीला’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : केम (ता.करमाळा) श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये ज्येष्ठ साहित्यिका आणि इयत्ता बारावी मराठी पाठ्यपुस्तकातील...