केम येथील तुकाराम खानट यांचे निधन - Saptahik Sandesh

केम येथील तुकाराम खानट यांचे निधन

केम (प्रतिनिधी – संजय जाधव) : केम (ता. करमाळा) येथील तुकाराम सावळा खानट यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ८५ होते. ते केम शिवसेना शहरप्रमुख सतीश तुकाराम खानट यांचे वडिल होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली असा परिवार आहे त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!