पोथरे येथील जनाबाई जनार्दन शिरगिरे यांचे वृद्धापकाळाने निधन.. - Saptahik Sandesh

पोथरे येथील जनाबाई जनार्दन शिरगिरे यांचे वृद्धापकाळाने निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा :
पोथरे (ता.करमाळा) येथील जनाबाई जनार्दन शिरगिरे (वय – ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पोथरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पैलवान लक्ष्मण शिरगिरे व शनेश्वर साऊंड सर्विसचे दिलीप शिरगिरे यांच्या त्या आजी होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!