जानकाबाई चुंग यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील रहिवासी जानकाबाई चुंग यांचे वृध्दपकाळाने आज (ता.१९) पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पणतु, जावई असा परिवार आहे.
संगम हाॅटेलचे मालक प्रदीप चुंग व पितांबर चुंग यांच्या आई तर संदीप चुंग व अक्षय चुंग यांच्या आजी होत्या. त्यांची अंत्ययात्रा करमाळा शहरातील सुतार गल्लीतील राहत्या घरापासुन आज दुपारी १ वाजता सुतारगल्ली नागराज चौक येथून निघणार आहे.

