साडे येथील सिद्धेश्वर मंदिरात कोजागिरी पौर्णिमा साजरी - Saptahik Sandesh

साडे येथील सिद्धेश्वर मंदिरात कोजागिरी पौर्णिमा साजरी

करमाळा : साडे येथील सिद्धेश्वर तरुण मंडळ व साडे ग्रामस्थ यांच्यावतीने या काल(दि.९) श्री श्री गुरुवर्य संजयानंद महाराज झानपुरे (तात्या )यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी 100 लिटर दुधाचा महाप्रसाद करण्यात आला होता.हरिपाठ,प्रवचन,कीर्तनानंतर दूध महाप्रसाद वाटप करण्यात आले. साडे व साडे पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा यावेळी लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!