बेताल वक्तव्ये करून मनोरंजन करणाऱ्या पाटील गटाच्या प्रवक्त्यांनी कारखान्या विषयी बोलावे! – ॲड. अजित विघ्ने
करमाळा: करमाळा तालुक्यातील निवडणुका लागल्या की आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालु होतात. आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी खांबेवाडी...
