Karmala Archives - Page 36 of 100 -

Karmala

करमाळा-माढा विधानसभेच्या उमेदवारीसाठी सावंत यांनी भरला इच्छुक मेळाव्यात अर्ज

करमाळा (दि.१९) - मराठा समाजाला आरक्षणापासून धोका देणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने मराठा समाज उतरणार असल्याचे मराठा...

शिवम चिखले याची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड

करमाळा (दि.१८) - करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा विद्यार्थी शिवम चिखले याची शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या...

संभाजीराजे प्रतिष्ठाण व व्यापारी संघटनेच्या सीसीटीव्ही बसविण्याच्या मागणीला यश

छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठाण व व्यापारी संघटनेने आमदार शिंदे यांना सीसीटीव्हीच्या मागणीचे निवेदन दिले होते करमाळा (दि.१७ ) - करमाळा शहरात...

गुणवत्ता शोध चाचणी मध्ये जि. प. पाडळी शाळेचे सुयश

करमाळा (दि.१६ ) -  जिल्हा परिषद सोलापूर वपंचायत समिती शिक्षण विभाग करमाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी...

विविध विकासकामांसाठी करमाळा नगरपरिषदेस ७ कोटी तर कुर्डूवाडी नगर परिषदेस ८ कोटी निधी मंजूर – आमदार शिंदे

आ.संजयमामा शिंदे करमाळा (दि.१६) -  करमाळा व कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या अंतर्गत भागातील विविध विकास कामांसाठी 15 कोटी रुपये निधी मंजूर झाले...

मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आमदार शिंदे

करमाळा (दि.१६) -  करमाळा मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू  असे आश्वासन आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा...

गांधी विद्यालयातील नवीन खोली बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

करमाळा (दि.१६ ) - करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयात काल दि .१५ ऑक्टोबर रोजी संस्थेचे विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष वैभवराजे...

मराठा सेवा संघाच्या वतीने विविध सामाजिक कार्य करणाऱ्या ६०+ व्यक्तींना पुरस्कार प्रदान

करमाळा (दि.१६) -   मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापन दिन करमाळा येथील यश कल्याणीभवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....

करमाळा येथे आज काव्य मैफिलीचे आयोजन

करमाळा (दि.१६ ) - करमाळा तालुका साहित्य मंडळ, देवराई ग्रुप व श्रीदेवीचा माळ ग्रामस्थ यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमे निमित्ताने आज (दि.१६)...

हरवत चाललेल्या माणुसकीच्या काळात महिलेने दाखवला प्रामाणिकपणा- चुकून खात्यावर आलेले ८६ हजार दिले परत

करमाळा (दि.१४) -  अलीकडे स्वार्थाची बजबजपुरी माजली आहे. माणसातील माणुसकी हरवत चालली आहे. अशा कालावधीतही समाजात काही प्रामाणिक व इनामदार...

error: Content is protected !!