उजनी काठावरील धरणग्रस्तांवर अतिक्रमण कारवाईची टांगती तलवार – जमिनी खाजगीकरणाला धरणग्रस्तांचा तीव्र विरोध;
करमाळा: भीमा उपसा सिंचन विभागामार्फत उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना अतिक्रमण हटावच्या नोटिसा पाठविण्यात आल्याने करमाळा, इंदापूर, माढा, दौंड व कर्जत तालुक्यातील...
