October 2026 - Page 3 of 3 - Saptahik Sandesh

Month: October 2026

श्री कमलाभवानी नवरात्र महोत्सवाचे निमित्ताने….

भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्याकालावधीत नवरात्र उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी आश्विन महिन्यातील प्रतिपदेपासून ते विजयादशमी या कालावधीतील नवदुर्गा देवीच्या नवरात्रौत्सवाला...

राजेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमकळा,ता.६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी, सोलापूर यांच्या आयोजनाने...

रखमाबाई रामभाऊ शिंदे यांचे निधन

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा ता.६ : पोथरे येथील श्रीमती रखमाबाई रामभाऊ शिंदे (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने शिंदे परिवारावर...

केम येथील विठ्ठल कुंभार यांचे निधन

केम(संजय जाधव) : केम येथील विठ्ठल ज्ञानदेव कुंभार (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली,...

जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.३: सरकोली (ता. पंढरपूर) या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयातील वैभव सुरवसे याने...

सेवाधर्माचे व्रत घेतलेले- बंडूकाका

गोविंद उर्फ बंडुकाका कुलकर्णी करमाळा: “आयुष्य जगणारे अनेक असतात;पण आपल्या जगण्याने इतरांचे आयुष्य समृद्ध करणारे  फार थोडे असतात…काही माणसं आपला...

करमाळा कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा संताप; सोयाबीन पीक जाळून शासनाचा निषेध

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : तालुक्यातील सोयाबीन पिकाच्या परिस्थितीबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, करमाळा तालुका कृषी कार्यालयासमोर क्रांतिकारी शेतकरी...

मकाई कारखान्याने ६९ महिन्यांचे थकीत वेतन दोन महिन्यांत अदा करावे-औद्योगिक न्यायालयाचे आदेश

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा,ता.१ : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ६९ महिन्यांचे थकीत वेतन, शासन निर्णयानुसार पगारवाढ व भत्त्यांचा फरक तसेच...

error: Content is protected !!