दिग्विजय बागल व गणेश चिवटे यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते सत्कार
करमाळा(प्रतिनिधी) :मुख्यमंत्री बळीराजा पाणंद (शेतरस्ता) समितीच्या करमाळा विधानसभा सह-अध्यक्षपदी दिग्विजय बागल यांची निवड तसेच भाजपच्या सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद...
