शेटफळ येथील उत्कृष्ट भजन गायक बिभिषण मोरे यांचे निधन - Saptahik Sandesh

शेटफळ येथील उत्कृष्ट भजन गायक बिभिषण मोरे यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शेटफळ (ता.करमाळा) येथील नागनाथ लेझीम संघाचे आधारस्तंभ, उत्तम कब्बडीपट्टू, उत्कृष्ट भजन गायक बिभिषण बलभीम मोरे (वय ५५) यांचे आज (ता.१६) पहाटे अल्पआजाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे शेटफळ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!