जि. प. मांगी शाळेत शाळापूर्वतयारी मेळावा संपन्न झाला. - Saptahik Sandesh

जि. प. मांगी शाळेत शाळापूर्वतयारी मेळावा संपन्न झाला.

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – जिल्हा परिषद प्राथ शाळा मांगी येथे शाळापूर्वतयारी मेळावा संपन्न झाला. यावेळी विदयार्थ्यांना फेटा बांधून फुगे देवून स्वागत मान्यवरांचे हस्ते करण्यात आले . विषय शिक्षक श्री आदलिंग सर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे विदयाथ्र्याच्या नोंदी घेण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगी येथे गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील , केंद्र प्रमुख रमाकांत गटकळ, विस्तार अधिकारी सुग्रीव निळ यांचे मार्गदर्शनाखाली शाळा पूर्व तयारी मेळावा मांगी येथे संपन्न झाला . कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा प्रकाश काळे सर , अध्यक्ष उमेश बागल , प्रकाश ननवरे , गुलाब क्षीरसागर , अमोल गायकवाड , निर्मला बागल , उपसरपंच नवनाथ बागल ,उपाध्यक्ष कल्पना राऊत ,विक्रमा बनसोडे , सोनाली संचेती , मुख्याध्यापक संतोष पोतदार यांचे उपस्थित संपन्न झाला

यावेळी पालकांमधून हिरामण कौले , वैशाली पवार , सुवर्णा महामुनी , आशा देमुंडे, शोभा मारवाडी , वैशाली बागल , अनिता अवचर , रेश्मा पठाण इ उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!