उमरड येथील ४० वर्षाचा पुरूष बेपत्ता.. - Saptahik Sandesh

उमरड येथील ४० वर्षाचा पुरूष बेपत्ता..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : उमरड (ता. करमाळा) येथील ४० वर्षाचा पुरूष बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी करमाळा पोलीसात २१ नोव्हेंबरला हरवल्याची नोंद झाली आहे. या प्रकरणी संदीप बाळू बदे ( रा. उमरड, वय – ४०) असे हरवलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती उमरड येथील हॉटेल जगदंबा येथून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी करमाळा पोलीस पुढील तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!