सालसे येथे 'जंत निर्मूलन' कार्यक्रम संपन्न - Saptahik Sandesh

सालसे येथे ‘जंत निर्मूलन’ कार्यक्रम संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी : सालसे (ता.करमाळा) येथे हेरटेज बी.एम.सी.नेरले अंर्तगत अभिनव दूध संकलन केंद्रात दुधाळ जनावरे व लहाण वासरांसाठी जंताच्या गोळ्या वाटप करून जंत निर्मुलन कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी टेभूर्णी विभागाचे मॅनेजर संजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली इनचार्ज रामेश्वर गाडवे यांनी लहाण वासरं,मोठया भाकड गाई,दुधाळ् गाई व गाभण गाई यांचे जंत निर्मुलन कसे करायचे ? या बाबत दूध सभासदांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अनिल बेडकूते,घोगरे साहेब सह बहुसंख्येने दुध ऊत्पादक ऊपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचलन दशरथ कोळी यांनी तर आभार भाऊ घाडगे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!