करमाळा येथील लक्ष्मीबाई न्हावकर यांचे निधन - Saptahik Sandesh

करमाळा येथील लक्ष्मीबाई न्हावकर यांचे निधन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा शहरातील खडकपुरा येथील लक्ष्मीबाई भालचंद्र न्हावकर यांचे पुणे येथे रविवार (दि.२८) अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात १ मुलगा, सून नातवंडे असा परिवार आहे. करमाळा नगरपरिषेदेचे सेवानिवृत्त लिपिक वसंत न्हावकर यांच्या त्या मातोश्री होत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!