करमाळा शहरातील सुरज कांबळे यांचे निधन.. - Saptahik Sandesh

करमाळा शहरातील सुरज कांबळे यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा शहरातील किल्ला वेस येथील रहिवासी सुरज मोतीराम कांबळे (वय-30) यांचे आज (ता.29) सकाळी निधन झाले. सुरज कांबळे यांचा कुंभेज फाटा (ता.करमाळा) येथे मोटारसायकल अपघात झाला, यात त्यांचे निधन झाले, त्यांचे मागे आई-वडील, एक मोठा भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. सुरज कांबळे यांच्या निधनानंतर करमाळा शहरातील किल्ला वेस व परिसरातील नागरिकांनी दु:ख व्यक्त केले. त्यांचेवर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले, याप्रसंगी अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!