कामोणे गावात सर्व जनावरांचे लंपीबाबतचे लसीकरण पुर्ण - Saptahik Sandesh

कामोणे गावात सर्व जनावरांचे लंपीबाबतचे लसीकरण पुर्ण

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.19) : कामोणे ( ता.करमाळा) या गावात सर्व जनावरांचे लंपी आजाराबाबतची प्रतिबंधक लसीकरण आज पुर्ण झाले आहे. ही लस महिपत बाळासाहेब नलवडे यांच्या तर्फे मोफत करण्यात आले व त्यांचे वडील बाळासाहेब नलवडे याचा हस्ते 1000 लस देण्यात आल्या.
हे लसीकरणदीपक डाॅ.भाऊसाहेब सरडे, डाॅ. पप्पू नलवडे, डाॅ. पंकज खरात व डाॅ. करण सरडे यांनी केले. यावेळी दिपक नलवडे, प्रदीप पाटील, सुधीर जाधव, रमेश खरात, अप्पा खराडे, आप्पा जाधव, संदीप नलवडे, दत्ता खरात ,गणेश शिंदे ,सागर शिंदे, औदुंबर नलवडे ,लक्ष्मण भालेराव, सोमा कराळे ,संजय भिसे ,सचिन नलवडे, अंकुश शिंदे, गणेश खरात, तुळशी देमुंदे ,सुहास जाधव ,आण्णा भिसे ,बाप्पू पवार आदीजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!