तालुकास्तरीय झालेल्या विविध क्रीडा स्पर्धेत केमच्या विद्यार्थ्यांनी मिळविले यश
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : ८ डिसेंबर व ९ डिसेंबर या कालावधीत करमाळा (जिल्हा सोलापूर) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा झाल्या.यात भालाफेक, उंच उडी, कुस्ती, थाळी फेक आदी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत केम येथील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात यश मिळवले. केममधील यश मिळविलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
नाव – वीरधवल शेखर गाडे
खेळाचा प्रकार -14 वर्ष वयोगट थाळी फेक
निवड – करमाळा तालुक्यात प्रथम
शाळेचे नाव – श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम
नाव – कृष्णा गजानन गावडे
खेळाचा प्रकार – 14 वर्ष वयोगट थाळी फेक
निवड – करमाळा तालुक्यात द्वितीय
शाळेचे नाव – श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम
नाव – अमृता गणेश खूपसे
खेळाचा प्रकार – 14 वर्ष वयोगट उंच उडी
निवड – करमाळा तालुक्यात प्रथम
शाळेचे नाव – श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम
नाव – ओंकार धनंजय घाडगे
खेळाचा प्रकार -19 वर्ष वयोगट थाळी फेक
निवड – करमाळा तालुक्यात प्रथम
शाळेचे नाव – श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम
नाव – संकेत मच्छिंद्र भोसले
खेळाचा प्रकार – 19 वर्ष वयोगट कुस्ती स्पर्धा
निवड – करमाळा तालुक्यात प्रथम
शाळेचे नाव – श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम
नाव – नितीन गोरख डुकळे
खेळाचा प्रकार – 19 वर्ष वयोगट उंच उडी स्पर्धा
निवड – करमाळा तालुक्यात द्वितीय
शाळेचे नाव – श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम
नाव – चेतन श्रीहरी तळेकर
खेळाचा प्रकार -कुस्ती ( 19 वर्ष वयोगट 48 किलोगट स्पर्धा)
निवड – करमाळा तालुक्यात प्रथम
शाळेचे नाव – श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम
नाव – ओंकार भीमराव दौंड
खेळाचा प्रकार – १७ वर्षे वयोगट थाळीफेक
निवड – करमाळा तालुक्यात द्वितीय
शाळेचे नाव – श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम
नाव – वैष्णवी कोळी
खेळाचा प्रकार – १९ वर्षे वयोगट थाळीफेक
निवड – करमाळा तालुक्यात प्रथम
शाळेचे नाव – श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम
नाव – सुनील अंकुश पवार
खेळाचा प्रकार – १७ वर्ष वयोगटात भालाफेक
निवड – करमाळा तालुक्यात प्रथम
शाळेचे नाव – प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा विद्यालय, केम
नाव – निकिता हिरालाल गुरव
खेळाचा प्रकार – १७ वर्ष वयोगटात भालाफेक
निवड – करमाळा तालुक्यात द्वितीय
शाळेचे नाव – प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा विद्यालय, केम
नाव – प्रतिक गालिब वाघमारे
खेळाचा प्रकार – १७ वर्ष वयोगटात गोलफेक
निवड – करमाळा तालुक्यात तृतीय
शाळेचे नाव – प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा विद्यालय, केम
नाव – शिवराज श्रीहरी तळेकर
खेळाचा प्रकार -कुस्ती ( १७ वर्ष वयोगट,
८० किलो वजन गट)
निवड – करमाळा तालुक्यात प्रथम
शाळेचे नाव – नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम
नाव – प्रणव मारूती साबळे
खेळाचा प्रकार -कुस्ती ( १७ वर्ष वयोगट,
६५ किलो वजन गट)
निवड – करमाळा तालुक्यात प्रथम
शाळेचे नाव – नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम
नाव – अजय संभाजी कोळेकर
खेळाचा प्रकार -कुस्ती ( १७ वर्ष वयोगट,
६० किलो वजन गट)
निवड – करमाळा तालुक्यात तृतीय
शाळेचे नाव – नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम
नाव – सूरज नवनाथ कोळेकर
खेळाचा प्रकार -कुस्ती ( १९ वर्ष वयोगट,
७४ किलो वजन गट)
निवड – करमाळा तालुक्यात प्रथम
शाळेचे नाव – नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम
प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा विद्यालय, केम शाळेतील खेळाडूंना क्रीडा शिक्षक किरण परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले. नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम शाळेतील खेळाडूंना क्रिडा शिक्षक दादा अवताडे यांचे मार्गदर्शन लाभले.श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम शाळेतील
खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा.अमोल तळेकर तसेच महानवर सर व मोमीन सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षकांचे शाळेकडून व केम ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.