karmala assembly election Archives - Saptahik Sandesh

karmala assembly election

करमाळा मतदारसंघात एकूण ६९.७२% टक्के झाले मतदान

करमाळा (दि.२१) -  काही अपवाद वगळता करमाळा मतदारसंघात विधानसभेचे मतदान सर्वत्र शांततेत व उत्स्फूर्तपणे पार पडले. या मतदारसंघातून एकूण ६९.७२% टक्के...

विनाअडथळा दहिगावचे आवर्तन चालू राहण्याची केली तजवीज – पूर्व भागातील शेतकऱ्यांचे भविष्य समृद्ध – आमदार शिंदे

करमाळा (दि.१३) - करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायीनी  असलेली दहिगाव उपसा सिंचन योजना आपण पूर्ण क्षमतेने चालविणार असून आवर्तन कालावधीमध्ये...

महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरींच्या सभेचे आयोजन

करमाळा (दि.११) - करमाळा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ गुरुवारी 14 नोव्हेंबरला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी...

MIDC चे प्रश्न सोडवून  करमाळ्यासाठी मोठे उद्योग आणू –  उद्योगमंत्री उदय सामंत

करमाळा (दि.११) - करमाळ्याच्या एमआयडीसीचे सर्व प्रश्न सोडवून औद्योगिक विकासासाठी मोठे उद्योग आणू असे आश्वासन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत...

निवडणुकीत मला शून्य मतं मिळाली पाहिजेत – भर सभेत उमेदवाराने केले जनतेला आवाहन

करमाळा (दि.११) -  निवडणुकीत मला शून्य मतं मिळाली पाहिजेत याची काळजी सर्व जनतेने, नातेवाईकांनी,मित्र मंडळींनी घ्यायची आहे असे आवाहन करमाळा...

कुर्डूवाडीतील १३ नगरसेवकांनी दिला दिग्विजय बागल यांना जाहीर पाठिंबा

कुर्डवाडी येथील तेरा नगरसेवकांनी दिला पाठिंबा करमाळा (दि.१०) -  करमाळा मतदारसंघामध्ये रोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असून विविध राजकिय नेते, छोटे-मोठे...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 नोव्हेंबरला करमाळ्यात येणार – दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ सभा…

करमाळा (दि.६) : महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या ८ नोव्हेंबर रोजी करमाळा येथे...

संजय विठ्ठल शिंदे यांच्यासह १६ जणांची माघार – निवडणुकीच्या रिंगणात १५ जण

करमाळा (दि.४) : करमाळा विधानसभा मतदार संघात जोरदार घडामोडी झाल्या असून ३१ उमेदवारांपैकी १६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले...

नारायण पाटील यांची आज करमाळा शहरात सभा – जगताप काय बोलणार जनतेमध्ये उत्सुकता

करमाळा (दि.२) - तालुक्याच्या राजकारणातील महत्त्वाचा गट असलेल्या जगताप गटाने नुकतेच  मंगळवारी (२९ ऑक्टोबर) महाविकास आघाडीचे उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस...

error: Content is protected !!