नदीपात्रात पाणी नसल्याने दशक्रिया विधीसाठी नरुटे परिवाराकडून करण्यात आली पाण्याची व्यवस्था
करमाळा(दि.२५) : बोरगाव (ता. करमाळा) येथील नरुटे परिवाराच्यावतीने स्व. सौ. सुंदरबाई मुरलीधर नरुटे यांच्या स्मरणार्थ संगोबा येथील दशक्रिया विधी कार्यक्रमास कायमस्वरुपी...