करमाळ्यातील प्रकाश झाडबुके यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा :
घोलपनगर (करमाळा) येथील रहिवासी प्रकाश गुरुलिंग झाडबुके (वय-७०) यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांचे मागे पत्नी, दोन मुले, सुन, नातू असा परिवार आहे. प्रकाश झाडबुके हे १९८० पासून बॉण्डरायटर म्हणुन काम करत होते, बॉण्डरायटर असल्याने त्यांची संपूर्ण तालुक्यात ओळख होती. त्यांचे जाण्याने अनेकांनी दु:ख व्यक्त केले. बॉण्डरायटर प्रितम झाडबुके यांचे ते वडील होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!