करमाळा : वांगी नं 3 (ता.करमाळा) येथील जुन्या पिढीतील शेतकरी रामदास भानुदास कदम यांचे आज (ता.१२) पहाटे 5 वा. कदम वस्ती (वांगी नं 3) येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय १०१ वर्षे होते. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केले.