करमाळा : रावगाव (ता.करमाळा) येथील सिंधुबाई दत्तात्रय काळे यांचे नुकतेच अल्पआजाराने निधन झाले, मृत्यूसमयी त्या 68 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पाठीमागे पती ,दोन मुले ,सुना नातवंडे असा परिवार आहे, सध्या पुणे येथे असलेले संतोष काळे सर यांच्या त्या चुलती होत्या.