केम येथील डॉ.मयुरेश लोंढे यांची उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील विद्यापीठात निवड - Saptahik Sandesh

केम येथील डॉ.मयुरेश लोंढे यांची उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील विद्यापीठात निवड

केम (प्रतिनिधी-संजय जाधव) : केम येथील डॉ.मयुरेश महादेव लोंढे यांची नुकतीच गणित विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिका येथे निवड झाली आहे.

डॉ.मयुरेश लोंढे यांची पीएचडी झाली असून
पोस्ट डॉक्टरल फेलो इन मॅथेमॅटिक्स या शिक्षणासाठी यूएस मधील इंडियाना विद्यापीठ, ब्ल्यूमिंगस्टन येथे त्यांची निवड झाली आहे.

त्यांच्या या निवडीनंतर केम परिसरातील नागरिकांकडून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Keywords : Dr. Mayuresh Mahadev Londhe Kem | saptahik Sandesh Batmya | karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!