कंदर येथील भांगे शाळेत रक्षाबंधन सण साजरा - Saptahik Sandesh

कंदर येथील भांगे शाळेत रक्षाबंधन सण साजरा

करमाळा / कंदर प्रतिनिधी : संदीप कांबळे

करमाळा : कंदर (ता.करमाळा) येथील श्री.शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्यामंदिर येथे रक्षाबंधन सण मोठ्या उत्साही वातावरणात आज (ता.१२) संपन्न झाला. या शाळेतील मुलांना मुलींनी राख्या बांधण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..यावेळी संस्थेचे सचिव प्राध्यापक सुनील भांगे शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सायकर, सहशिक्षका ज्योती कांबळे, रेखा राखुंडे, सुवर्णा गायकवाड, पुजा कदम स्वाती कुराडे, अफरोज सय्यद, सुनिता लांडगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!