महात्मा गांधी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बाबूराव रासकर यांचे निधन - Saptahik Sandesh

महात्मा गांधी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बाबूराव रासकर यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : महात्मा गांधी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बाबुरावजी रासकर यांचे आज (ता.१५) वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८५ वर्षांचे होते. विद्यार्थीप्रिय व प्रयोगशिल शिक्षक अशी त्यांची ख्याती होती. येथील प्रयोगशील शेतकरी कृषी पुरस्कार प्राप्त विनायक रासकर यांचे ते वडिल होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!