मकर संक्रांतीनिमीत्त ऊत्तरेश्वर मंदिरात महिलांची गर्दी - मूर्ती विशेष सजावटीने सजविली - Saptahik Sandesh

मकर संक्रांतीनिमीत्त ऊत्तरेश्वर मंदिरात महिलांची गर्दी – मूर्ती विशेष सजावटीने सजविली

Uttareshwar temple kem

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – मकर संक्रांतीनिमीत्त केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर बाबाच्या मूर्तीस पानाचा मखर तयार करून सुंदर रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली होती. ही सजावट मंदिराचे पुजारी पिंकू गुरव, समाधान गुरव यांनी केली. या सजावटिचे श्रीऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन दादासाहेब गोडसे यांनी कौतुक केले.

आज मकरसंक्रांत असल्याने ओवासण्यासाठी महिलांची मंदिरात सकाळपासून गर्दी झाली होती. या मध्ये केम व केम परिसरातील वाडया, वस्तीवरील महिला मंदिरात ऊपस्थित होत्या. या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

On the occasion of Makar Sankranti Uttareshwar temple of kem had big Crowd of women – Idol decorated with special decorations |saptahik sandesh news Karmala Solapur

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!