संभाजी ब्रिगेड करमाळा तालुका कार्यकारणी बैठक संपन्न.. - Saptahik Sandesh

संभाजी ब्रिगेड करमाळा तालुका कार्यकारणी बैठक संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : संभाजी ब्रिगेड करमाळा तालुका कार्यकारणी पुनर्रगटन बैठक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिनबापु जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जि.उपाध्यक्ष शंकर पोळ, जि.संघटक गणेश सव्वाशे,मा.जि.संघटक गणेश कुकडे,मराठा सेवा संघाचे ता‌.अध्यक्ष अतुल वारे , ता.अध्यक्ष अमित घोगरे, करमाळा शहराध्यक्ष वैभव(नाना) माने ,ता.उपाध्यक्ष विशाल पाटील, ता.कार्याध्यक्ष राजेश ननवरे, ता.संघटक मयुर सावंत, ता.संघटक हनुमंत घोरपडे, संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी माढा ता.अध्यक्ष अजय गायकवाड ,मा.ता.अध्यक्ष सचिन काळे, महेश गोडसे, राजेश पोळ,अशोक अडसूळ, शकील शेख,अजित गोसावी, अनिकेत पवार, अनिकेत मोरे,धैर्यशील कुंभार , कृष्णा फुटाणे, श्रीकांत निंबाळकर , गफ्फार पठाण, आप्पा नाळे , ओंकार माने , सुमित पवार, ओम वाघमोडे,दादा तांबीले , कृणाल फंड , योगेश गुरव , समीर बदर आदीजण उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!