तुकाराम पारेकर-पाटील यांचे निधन - Saptahik Sandesh

तुकाराम पारेकर-पाटील यांचे निधन


करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.17: पांगरे ( ता. करमाळा) येथील तुकाराम उत्तम पारेकर-पाटील ( वय-50) यांचे दीर्घ आजाराने आज (ता.17) सायंकाळी रहात्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. संतोष पारेकर-पाटील यांचे ते चुलते होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!