विक्रीकर निरीक्षकपदी निवडलेल्या वांगीच्या सोनाली शेटे यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार.. - Saptahik Sandesh

विक्रीकर निरीक्षकपदी निवडलेल्या वांगीच्या सोनाली शेटे यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : वांगी नं ४ येथील विक्रीकर निरीक्षक पदी निवड झालेल्या कुमारी सोनाली जयसिंग शेटे हिचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर, आदिनाथ कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन शहाजीराव देशमुख, वांगी विविध सोसायटीचे चेअरमन डॉ.विजय रोकडे वांगी ग्रामपंचायत चे माजी सरपंच श्री विठ्ठल शेळके वांगी नंबर १ ग्रामपंचायतचे सदस्य तानाजी काका देशमुख वांगी ग्रामपंचायत माजी उपसरपंच राजकुमार देशमुख सामाजिक कार्यकर्ते अर्जुन तकीक, आदर्श शिक्षक भारती आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी आदीनाथचे माजी संचालक भारत सांळुखे, वांगी नंबर ३चे सरपंच मयूर रोकडे सदस्य सोमनाथ काका रोकडे वांगी नं 1 चे ग्रामपंचायत सदस्य दत्ता बापू देशमुख ढोकरी चे माजी सरपंच महादेव वाघमोडे,ग्रामपंचायत भिवरवाडी-वांगी ४चे उपसरपंच डॉ.भाऊसाहेब शेळके, सदस्य अमर काका अरकीले, पशुराम जाधव,तसेच समाधान अरकीले, सुग्रीव नलवडे, ग्रामसेवक गणेश वाघमारे,राजेंद्द वाघमारे, तानाजी हरणावळ बिभिषण देशमुख ,विशाल आरकीले, सौदागर नलवडे शशिकांत नलवडे,सुभाष वळसे, दत्तू दादा सरडे , परमेश्वर सरडे ,सतीश यादव, महादेव नलवडे ,आदर्श गोपालक हनुमंत यादव ,कुंडलिक सातव ,सोमनाथ गाडे, बाळासाहेब माने, संतोष कदम डॉ. विक्रम बेंद्रे, यशराज नलवडे, महेश सरडे,किरण सरडे, अभिराज देशमुख, निलेश सातव आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!