देवळाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांचे सदस्यपद जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द
Oplus_131072 करमाळा (दि.१२) : करमाळा तालुक्यातील देवळाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांचे सदस्यपद उपजिल्हाधिकाऱ्यांनी रद्दबातल ठरवले आहे. शासकीय इमारतीवर...