उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज करमाळा येथे विविधकामांचे भूमिपूजन
करमाळा(दि.९): करमाळा येथे आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये उद्योजकांसाठी...