Karmala news Archives - Page 153 of 163 - Saptahik Sandesh

Karmala news

करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मराठी न्यूज करमाळा न्यूज साप्ताहिक संदेश न्यूज बातमी संदेश Karmala batmya News District solapur

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे प्रा महेश निकत राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : शब्दधन सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय super 30 गुणवंत शिक्षक...

कंदरच्या सरपंच मनिषाताई भास्करराव भांगे यांचा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे हस्ते सन्मान..

कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे... कंदर : कंदर (ता करमाळा) येथील लोकनियुक्त सरपंच मनिषाताई भास्करराव भांगे यांचा ज्येष्ठ समाजसेवक...

जेऊरच्या भूयारी मार्गावर पाणीच पाणी – वाहनांची मोठी कसरत

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील मेनरोडवरील रेल्वेट्रॅकच्या खालील भुयारी मार्गावर आज (ता.४) दुपारी झालेल्या मुसळधार...

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष संतोष वारे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा...

दिग्विजय बागल मारहाण प्रकरणात जगताप गटाला दिलासा – माजी आमदार जयवंतराव जगताप यांचेसह सहा जणांची निर्दोष मुक्तता

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा, (ता.२) : मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल व सध्याचे बाजार समिती सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांना...

सप्टेंबर उजाडला तरी मांगी प्रकल्पात ११ % टक्के तर कोळगाव प्रकल्पात ३०% पाणीसाठा

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : पावसाळा समारोपाकडे जात असताना सप्टेंबर उजडलातरी अद्यापही मांगी तलावात ११.१२ टक्के पाणीसाठा आहे....

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PMFME) योजना अंतर्गत कार्यशाळा

करमाळा / संदेश प्रतिनिधी : प्रा.मनोज म. बोबडे यांच्याकडून.. करमाळा : केन्द्र शासन प्रणित, आत्मनिर्भर भारत अंतर्गत, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न...

महात्मा गांधी विद्यालयात ”जागतिक युवा दिन” साजरा

करमाळा / संदेश प्रतिनिधी :करमाळा : ICTC विभाग उपजिल्हा रुग्णालय करमाळा व महात्मा गांधी ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त...

‘महाराष्ट्र शासनाच्या एक दिवस बळीराजासाठी’ या अभियानाला सुरुवात – आळसुंदे येथे कार्यक्रम संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी :करमाळा : 'महाराष्ट्र शासनाच्या एक दिवस बळीराजासाठी' या अभियानाला दिनांक १ सप्टेंबर 2022 रोजी सुरुवात झाली...

error: Content is protected !!