लम्पिसदृश आजार असलेल्या फिरस्त्या गायीची करमाळा नगरपालिकेने माहिती घ्यावी - Saptahik Sandesh

लम्पिसदृश आजार असलेल्या फिरस्त्या गायीची करमाळा नगरपालिकेने माहिती घ्यावी

cow-with-lumpy-disease

समस्या – करमाळा शहरातील सुतार गल्ली येथे आज (दि.१२) एक फिरस्ती गाय आढळून आली असून तिला लम्पि सदृश आजार असल्या सारखी दिसत आहे. या गायीची नगरपालिकेने तातडीने माहिती घेऊन जनावरांच्या डॉक्टरांमार्फत तिची तपासणी करावी. जर तिला खरंच लम्पि आजार असेल तर शहरातील अन्य जनावरांना पर्यंत हा आजार पसरू शकतो. त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर योग्य व्यवस्था करावी.

समस्या मांडणारे – अभिजीत परदेशी, सुतार गल्ली, करमाळा

Karmala Municipal Corporation should take information about the first cow with lumpy disease |saptahik sandesh citizen Reporter news karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!