पाडळी येथील २२ वर्षाची विवाहिता बेपत्ता - Saptahik Sandesh

पाडळी येथील २२ वर्षाची विवाहिता बेपत्ता

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : पाडळी (ता. करमाळा) येथील २२ वर्षाची विवाहिता राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी परिवारातील प्रतिनिधीने ७ सप्टेंबरला करमाळा पोलीसात हरवल्याची तक्रार दिली आहे. सदरची महिला बाहेरील काम करून येते असे म्हणून घरातून निघून गेली ती अद्याप परत आली नाही. नातेवाईकांकडे चौकशी करूनही तिचा शोध लागला नाही. त्यामुळे पोलीसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे.

A 22-year-old married woman from Padli is missing | Karmala News | Saptahik Sandesh

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!