सुभाष पलंगे यांचे निधन..
![](https://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/12/IMG-20221216-WA0014-230x300.jpg)
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील रहिवाशी व सोलापूर येथे स्थित असलेले सुभाष विठ्ठल पलंगे (वय ७० ) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे मागे दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचेवर सोलापूर येथे अंत्यविधी करण्यात आला. ते सोलापूर महानगरपालिका मध्ये अग्निशामक दलातून सेवानिवृत्त झाले होते. सुभाष पलंगे हे करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे सेवानिवृत्त पदाधिकारी महादेव (आप्पा) पलंगे यांचे बंधू तर समर्थ प्लबिंग ॲन्ड ट्रेडर्सचे मालक विकी पलंगे यांचे ते चुलते होते.
![](http://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/12/Screenshot_20221205-213712_WhatsApp-688x1024.jpg)
![](http://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/12/01-1-880x1024.jpg)