पोंधवडी येथील 105 वर्षांच्या विठाबाई पवार यांचे निधन.. - Saptahik Sandesh

पोंधवडी येथील 105 वर्षांच्या विठाबाई पवार यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पोंधवडी (ता.करमाळा) येथील कै.विठाबाई साधू पवार यांचे वृध्दपकाळाने (वय -105) यांचे 8 सप्टेंबर रोजी रात्री 11:30 वा. अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या मागे मुलगा देविदास पवार, मारुती पवार, किसन पवार, रामभाऊ पवार, ज्ञानेश्वर पवार, अशी पाच मुले तर कमल काळे व विमल यादव दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!