वांगी २ येथे जलजीवन मिशन योजनेतंर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे आ.संजयमामा शिंदे यांचे हस्ते भूमिपूजन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जलजीवन मिशन योजनेतंर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले, याप्रसंगी यावेळी युवा नेते शंभूराजे जगताप, माजी जि.प.सदस्य, निलकंठ देशमुख, चिखलठाणचे सरपंच चंद्रकांत सरडे, वाशिंबे गावचे नवनिर्वाचित सरपंच तानाजीबापू झोळ, माजी ता.पं.सदस्य, रोहिदास सातव, सुहासनाना रोकडे, भिमराव तकीक, मारुती देशमुख, अशोक तकीक आदिजण उपस्थित होते.

तसेच वांगी नं.४ गावचे सरपंच पांडूरंग सूळ, चेअरमन सतीश देशमुख,नारायण देशमुख,प्रकाश चवरे,संदीपान चौधरी, जावेदभाई पटेल, युवराज जाधव, ग्रामपंचायत सदस्य विलास ढाणे, समाधान देशमुख,पांडूरंग भानवसे, नितीन तकीक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
