हरिदास डोंगरे यांचे निधन.. - Saptahik Sandesh

हरिदास डोंगरे यांचे निधन..

कंदर / प्रतिनिधी..

कंदर : बिटरगाव (वां) तालुका करमाळा येथील हरिदास परशुराम डोंगरे (वय 65) यांचे रविवार रात्री ९ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांचे ते वडील होत, डोंगरे यांच्यावर सोमवारी सकाळी आठ वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोंगरे हे धार्मिक क्षेत्राशी निगडित होते. त्यांच्या अकाली निधनाने शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!