माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून ४० ग्रंथालयांना साहित्यांचे वाटप - Saptahik Sandesh

माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून ४० ग्रंथालयांना साहित्यांचे वाटप

करमाळा (दि.२०) :  आमदार स्थानिक निधी २०२४-२५ मधून माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील ४० सार्वजनिक वाचनालयासाठी कपाट, टेबल, खुर्ची आदी साहित्य मंजूर केले होते. त्याचे वितरण करमाळा येथील संजयमामा शिंदे यांच्या निवासस्थानी ग्रंथालय प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.

यावेळी करमाळा तालुका वाचनालय संघटनेचे अध्यक्ष सुजित बागल , संतोष पाटील ,दत्तात्रेय घोडके , मेघराज पाटील, सचिन शिंदे, आबा काटूळे, विकास भोसले , प्रदीप घोलप, ठोंबरे, संभाजी नलवडे, भागवत बेडकुते, नामदेव भोगे, राजेंद्र तरंगे, आदीजन उपस्थित होते.

स्थानिक विकास निधीमधून  करमाळा तालुक्यातील खालील वाचनालयांना एक टेबल, एक खुर्ची व एक कपाट आदी २० हजार रुपये किमतीचे साहित्य देण्यात आले आहे.

  1. मौजे रावगाव ता. करमाळा येथील राजीव
    गांधी सार्वजनिक वाचनालय
  2. मौजे वडशिवणे ता. करमाळा येथील लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल वाचनालय
  3. मौजे वरकटणे ता. करमाळा येथील श्री. तात्यासाहेब मस्कार सार्वजनिक वाचनालय
  4. मौजे वरकुटे ता. करमाळा येथील भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय
  5. मौजे वांगी ता. करमाळा येथील शंकर सार्वजनिक वाचनालय
  6. मौजे वीट ता. करमाळा येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय
  7. मौजे शेलगाव (क) ता. करमाळा येथील मातोश्री अनुसयाबाई काटूळे सार्वजनिक वाचनालय
  8. मौजे सरपडोह ता. करमाळा येथील राजरत्न सार्वजनिक वाचनालय
  9. मौजे सांगवी ता. करमाळा येथील गुरुमूर्ती निर्वाण रूद्र पशुपती कोळेकर महाराज सार्वजनिक वाचनालय
  10. मौजे पाथूर्डी ता. करमाळा येथील श्री. गुरूदेव दत्त सार्वजनिक वाचनालय
  11. मौजे पोथरे ता. करमाळा येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयास
  12. मौजे पोफळज ता. करमाळा येथील समाजसुधारक निवृत्तीराव पवार सार्वजनिक वाचनालय
  13. मौजे फिसरे ता. करमाळा येथील लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल वाचनालय
  14. मौजे बिटरगाव (वा) ता. करमाळा येथील रणजितसिंह मोहिते-पाटील सार्वजनिक वाचनालय
  15. मौजे बोरगाव ता. करमाळा येथील कै. सौ. कौशल्या सरडे सार्वजनिक वाचनालय
  16. मौजे भालेवाडी ता. करमाळा येथील लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल वाचनालय
  17. मौजे मांजरगाव ता. करमाळा येथील जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय
  18. मौजे मांगी ता. करमाळा येथील दिग्विजय बागल सार्वजनिक वाचनालय
  19. मौजे उंदरगाव ता. करमाळा येथील विश्वसहारा सार्वजनिक वाचनालय
  20. मौजे कात्रज ता. करमाळा येथील नीलकंठेश्वर सार्वजनिक वाचनालयास
  21. मौजे कामोणे ता. करमाळा येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय
  22. मौजे केडगाव ता. करमाळा येथील भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय
  23. मौजे घारगाव ता. करमाळा येथील स्व. दिगंबररावजी बागल वाचनालय
  24. मौजे चिखलठाण क्र.१ येथील चिखलठाण कोटलिंग सार्वजनिक वाचनालय
  25. मौजे केम ता. करमाळा येथील सुभाष सार्वजनिक वाचनालयास
  26. मौजे जातेगाव ता. करमाळा येथील लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल वाचनालयास
  27. मौजे निंभोरे ता. करमाळा येथील एकता सार्वजनिक वाचनालय
  28. मौजे पांडे ता. करमाळा येथील लोकनेते श्री. दिगंबररावजी बागल वाचनालय
  29. मौजे कोर्टी येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय
  30. मौजे श्रीदेवीचामाळ येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय
  31. मौजे गुळसडी येथील शंभू महादेव सार्वजनिक वाचनालय
  32. करमाळा ता. करमाळा येथील जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय
  33. करमाळा ता. करमाळा येथील श्री. ज्ञानेश्वर
    वाचन मंदिर मुक्तद्वार वाचनालय
  34. पांगरे ता. करमाळा येथील कर्मवीर अगतराव भाऊराव पाटील सार्वजनिक वाचनालय
  35. मौजे अंजनडोह ता. करमाळा येथील श्री. धर्मादेवी सार्वजनिक वाचनालय
  36. मौजे अर्जुननगर ता. करमाळा येथील रणजितसिंह माहिते-पाटील सार्वजनिक वाचनालय
  37. मौजे आळजापूर ता. करमाळा येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय
  38. पोमलवाडी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय
  39. सातोली येथील संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय
  40. सौंदे येथील कै. गणपतराव शंकरराव साळुंखे सार्वजनिक वाचनालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!