ज्ञानदेव दळवी यांचे निधन - Saptahik Sandesh

ज्ञानदेव दळवी यांचे निधन


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा ,ता.19:
बिटरगाव (श्री)( ता. करमाळा )येथील रहिवासी व गणेश दुध संस्थेचे माजी चेअरमन ज्ञानदेव देवराव दळवी ( माऊली) (वय78)यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बिटरगाव येथील शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय दळवी यांचे ते वडील तर पखवाज वादक वैभव दळवी यांचे ते आजोबा होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!