पोथरे येथील जमुनाबाई नायकोडे यांचे निधन - Saptahik Sandesh

पोथरे येथील जमुनाबाई नायकोडे यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा, ता. ९ : पोथरे येथील जमुनाबाई कोंडीबा नायकोडे (वय-८५) यांचे वृध्दपकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. पोथरे येथील स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोथरे येथील माजी सरपंच ज्ञानदेव नायकोडे व उद्योजक तुकाराम नायकोडे यांच्या त्या मातोश्री होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!