केम येथील कुंकू कारखानदार बाळासाहेब सोलापूरे यांचे निधन - Saptahik Sandesh

केम येथील कुंकू कारखानदार बाळासाहेब सोलापूरे यांचे निधन

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : केम येथील कुंकू कारखानदार बाळासाहेब महादेव सोलापूरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय वर्ष ६२ होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने केम परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!