रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळ्यात व्यापाऱ्यांची बैठक - आमदार संजयमामा शिंदे यांचे मार्गदर्शन.. - Saptahik Sandesh

रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ करमाळ्यात व्यापाऱ्यांची बैठक – आमदार संजयमामा शिंदे यांचे मार्गदर्शन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आमदार संजयमाम शिंदे यांच्या उपस्थितीत व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा शहरातील सर्व व्यापाऱ्यांची बैठक हॉटेल चिवटे येथे घेण्यात आली.

यावेळी करमाळा किराणा असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे
बाजार समिती व्यापारी संघाचे अध्यक्ष विजय रमणलाल दोशी, उद्योगपती सुनीलशेठ लुनिया, सराफ संघटनेचे अध्यक्ष राधेश्याम देवी
खते बी बियाणे अध्यक्ष महावीर सोळंकी, आशपाक जमादार, संजय घोलप, पियुष गांधी, कापड व्यापारी असोसिएशन अध्यक्ष पप्पूशेठ सिंधी, व्यापारी विकास कटारिया, अशोक दोशी, दिपक कटारिया, पांडुरंग भिंगारे, फळ विक्रेते संघटनेचे अध्यक्ष अलीम बागवान, राजू बागवान उपस्थित होते.

तसेच बाळू बागडे, संजय ओतारी सूर्यकांत चिवटे, सराफ संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल वाशिंबेकर, हॉटेल व्यवसाय पप्पू सय्यद इलेक्ट्रिक संघटनेचे अध्यक्ष अतुल दोशी , उत्कर्ष गांधी, कीटकनाशक विक्रेते प्रदीप देवी, पीव्हीसी पाईप विक्री संघटना अध्यक्ष रुद्राशेठ चोपडे, चप्पल चे होलसेल व्यापारी सुरज शिवाजी कांबळे, भंगार खरेदी विक्री उपाध्यकाका, फरशी विक्री संघटनेचे अध्यक्ष रवी संचेती, महत्त्वाचे व्यापारी प्रतिनिधी उपलब्ध होते, आनंदी ज्वेलर्सचे मालक अशोकशेठ दोशी, यश कलेक्शनचे मालक राजकुमार दोशी आदी व्यापारी उपस्थित होते, यावेळी सर्व व्यापाऱ्यांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून देवून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!