केम येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुसा अब्दुल मोमीन यांचे निधन - Saptahik Sandesh

केम येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुसा अब्दुल मोमीन यांचे निधन

केम (प्रतिनिधी संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथील सेवा निवृत्त मुख्याध्यापक मुसा अब्दुल मोमीन यांचे हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने चिंचवड (पुणे) येथे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ८३ होते.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने केम परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ते पोलीस उपनिरीक्षक राजु मोमीन यांचे वडील होत. त्यांचा अंत्यविधी चिंचवड येथे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!