संस्कृती प्रतिष्ठाणची “दहिहंडी महोत्सव” कार्यकारिणी जाहीर

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : संस्कृती प्रतिष्ठाण दहीहंडी महोत्सव कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नुकतीच संस्थापक अध्यक्ष रोहित चिवटे तसेच मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, आतिष दोशी व लखन ठोंबरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आहे.
या बैठकीत खालील कार्यकरणीची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष – अनिकेत इंदुरे, उपाध्यक्ष – निरंजन कांबळे, उपाध्यक्ष – कृष्णा येळवने, सचिव – प्रज्वल पोळके, कार्याध्यक्ष – अमित कांबळे यांची निवड करण्यात आली आहे, याप्रसंगी आभार प्रतिक चव्हाण, वर्धमान खाटेर यांनी मानले.

Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!